WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
google.com, pub-6438026389225527, DIRECT, f08c47fec0942fa0

ZP Fee Refund maharddzp : जिल्हा परिषद फी रिफंड लिंक सुरू झाली

ZP Bharti 2019 Fees Refund link maharddzp 

ZP Fee Refund Link:  मित्रांनो तुम्ही जिल्हा परिषद भरती 2019 साठी अर्ज केला होता का? मग तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ZP Bharti 2019 Refund प्रक्रिया सुरू झाली असून 05 सप्टेंबर 2023 पासून उमेदवार maharddzp refund form भरू शकतात. ( have you applied for ZP / ZIlla Parishad Bharti 2019 , then this good news is for you.ZP Bharti 2019 Refund process has been started 

and you can fill refund form/

maharddzp refund form  on maharddzp official website . the link is given here https://maharddzp.com/?AspxAutoDetectCookieSupport=1#!

मित्रांनो या लेखात ZP 2019 Fee Refund साठी अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तसेच ZP Exam Fee Return लिंक्स खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी सदर अर्ज भरत असताना आपला युजर आयडी व बँक डिटेल्स स्वतःजवळ ठेवावेत.

in this article You will come to know about procedure to fill ZP Bharti Exam  / Zilla parishad 2019 Fee Return .

ZP BHARTi 2019 fee return

ZP Bharti 2019 Refund Process -How To Apply

जिल्हा परिषद भरती 2019 /ZP Bharti Exam  / Zilla parishad 2019 Fee Return अर्ज शुल्क परतावा मिळवण्यासाठी उमेदवारांनी खालील पद्धतीने बँक डिटेल्स अपडेट करावे.

  • सर्वप्रथम ZP 2019 Refund Link www.maharddzp.com वर जा.  – click here  – https://maharddzp.com/?AspxAutoDetectCookieSupport=1#!
  • आता स्क्रीनवर दिसणाऱ्या युजर आयडी या बॉक्समध्ये तुमचा युजर आयडी/ क्रमांक टाका  FILL YOUR USER ID .
  • त्यानंतर सबमिट  SUBMIT बटनावरती क्लिक करा.
  • तुमच्यासमोर तुमचा अर्ज उघडेल ज्यामध्ये तुमचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक दिसेल.
  • यातील सर्वात शेवटी असणाऱ्या अपडेट बटनावर क्लिक करा. CLICK ON UPDATE BUTTON 
  • maharddzp refund form ओपन होईल त्यामध्ये तुमचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक व बँकेचा तपशील टाका.
  • आता तुमचा आधार क्रमांक टाका. / ADD YOUR AADHAR NUMBER 
  • बँक पासबुक चा फोटो अपलोड करा. ADD YOUR bank passbook photo / Upload it
  • मोबाईल क्रमांकावर येणारा ओटीपी टाकून व्हेरिफाय बटणावर क्लिक करा. verify by OTp
  • सर्वात शेवटी सेव्ह बटणावर क्लिक करा. And At LAst Click on SAve Button 

वरील पद्धतीने प्रक्रिया केल्यास आपले बँक डिटेल्स नक्कीच अपडेट होतील.  If You fill any Problems  in updating your bank details please submit your query in comment box given below जर अपडेट करण्यास तुम्हाला काही अडचण येत असेल तर खाली कमेंटमध्ये तुम्ही तुमचे अडचण सांगू शकता.

ZP Exam Fee Return Documents Required: आवश्यक कागदपत्रे

maharddzp refund online अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालील डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे.

  • अर्ज क्रमांक / USEER ID
  • ई-मेल आयडी / EMAIL ID
  • मोबाईल क्रमांक MOBILE NUMBER
  • बँक अकाउंट नंबर BANK ACCOUNT NUMBER
  • बँक आयएफएससी कोड IFSC CODE
  • बँकेचे नाव BANK NAME
  • आधार क्रमांक AADHAR NUMBER

ज्या उमेदवारांकडे युजर आयडी उपलब्ध नसतील त्यांनी नोंदणीकृत ईमेल आयडीवर आलेले ई-मेल बघावेत. जर युजर आयडी टाकूनही यूजर नोट एक्झिट असा पोप अप येत असेल तर उमेदवारांनी आपला आधार क्रमांक या पर्यायाचा वापर करावा.

How to Check ZP Refund Link Status

वरील प्रक्रिया केल्यानंतर उमेदवारांनी त्यांनी दिलेल्या माहितीचा ई-मेल येईल. स्टेटस चेक करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपला युजर आयडी टाकावा व नंतर सबमिट बटनावर क्लिक करावे. उमेदवारांना त्यांच्या युजर आयडी समोर बँक डिटेल्स अपडेटेड असा मेसेज हिरव्या अक्षरांमध्ये दिसेल.

 

 

Leave a Comment