WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
google.com, pub-6438026389225527, DIRECT, f08c47fec0942fa0

Pune ZP Bharti 2023: पुणे जिल्हा परिषदभरती More Competition..१ हजार पदांसाठी ७४ हजार अर्ज..

Pune ZP Recruitment 2023 | Zilla Parishad Bharti Pune – 2023 News 

जिल्हा परिषद भरतीच्या  ZP Bharti रिंगणात हजारो उमेदवार उतरले आहेत. पुण्यामध्ये /  in Pune तर या भरतीसाठी ७४ हजारांहून अधिक  ( More Than 75000 Candidates Has Applied For Zp Bharti Posts In Pune  ) उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पण पुणे जिल्हा परिषदेत भरतीसाठीच्या रिक्त जागा केवळ १ हजार असल्याने  ( Only 1000 Seats Are Vaccant ) इथे मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

गेले काही दिवस राज्यामध्ये चर्चा आहे ती जिल्हा परिषद भरतीची. २५ हून अधिक जिल्हा परिषदा आणि 20000+  जागांसाठी असलेली भरती अनेकांसाठी वरदान ठरणार आहे. परंतु या भरतीसाठी अक्षरशः उमेदवारांची झुंबड उडताना दिसत आहे. रिक्त जागांच्या तुलनेने Jast  उमेदवार या भरतीसाठी अर्ज करत आहेत. पुण्यामध्ये  भरतीला तुफान प्रतिसाद मिळाला .

Pune Zilla Parishad Bharti Updates

 

Read This Also – ZP Bharti Maharashtra 2023 :राज्यात 19000 पदांच्या Zilla Parishad भरतीसाठी 3 ऑक्टोबरपासून परीक्षा

पुणे जिल्हा परिषदेमध्ये In Pune Zilla Parishad for 1000 +  Bharti Was organised जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. या भरतीसाठी तब्बल ७४ हजार ५०७ उमेदवारांनी अर्ज  75000 Candidates Have Applied केले आहेत.   पुणे जिल्हा परिषदेत गट क संवर्गातील २१ पदांच्या सरळ सेवा भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती.

या भरतीसाठी सर्वाधिक अर्ज आरोग्यसेवक (पुरुष) या पदासाठी आले आहेत. या पदाच्या एकूण १२४ जागा असून, त्यासाठी २८ हजार २०९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर सर्वाधिक म्हणजेच ४३६ जागा असलेल्या आरोग्य परिचारिका (आरोग्यसेवक महिला) या पदासाठी ३ हजार ९३० अर्ज आले आहेत. कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या ३७ जागांसाठी ४ हजार ५७५ उमेदवारांनी, आरोग्यसेवक (पुरुष, हंगामी फवारणी) पदाच्या १२८ जागांसाठी २ हजार ८९८ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. औषध निर्माण अधिकारी पदाच्या २५ जागांसाठी ५ हजार ५७३ आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या चार जागांसाठी १ हजार ४०५ अर्ज आले आहेत.

विस्तार अधिकारी (पंचायत) ३ जागांसाठी १ हजार ७८४, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) २ जागासाठी ८१९, विस्तार अधिकारी (कृषी) २ जागांसाठी १९३, विस्तार अधिकारी (शिक्षण) २ जागांसाठी १४४, वरिष्ठ सहायकाच्या ८ जागांसाठी ५ हजार ३१, पशुधन पर्यवेक्षकच्या ३० जागांसाठी ४६३, कनिष्ठ आरेखकच्या २ जागांसाठी ६८, कनिष्ठ लेखा अधिकारी एका जागेसाठी २१३ अर्ज आले आहेत.

ऑनलाईन पद्धतीने Direct Recruitment Process  प्रक्रिया 3 October पासून सुरू होणार आहे. ही परीक्षा Postwise स्वतंत्रपणे होणार आहे. राज्यातील ३५ जिल्हा परिषदांमध्ये  35 ZIlla Parishad सर्वसाधारणपणे19030 Post भरली जाणार असून, त्यासाठी साधारणपणे 15 Lakh  उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

या परीक्षेचे प्रवेशपत्र हे Computerised system  तयार होणार असल्यामुळे उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास तसेच त्याठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्याचे इतर अर्ज बाद होणार आहेत.

Leave a Comment