WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
google.com, pub-6438026389225527, DIRECT, f08c47fec0942fa0

तलाठी भरती 2023 परीक्षा शुल्क /फी परत करणार –Talathi Bharti Updates

Talathi Bharti -2023 Latest Updates

तलाठी भरती २०२३ महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती दुबार शुल्क परत करणे बाबत GR 

महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती बाबतची जाहिरात क्र. ४५/२०२३ दि. २६ / ०६ / २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर परिक्षेकरिता एकुण १०,४१,७१३ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. काही उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज सादर करताना दोन किंवा अधिक वेळा परिक्षा शुल्क जमा करणेत आलेले आहे. दुबार परिक्षा शुल्क जमा केलेल्या उमेदवारांपेकी २३,३७९ उमेदवारांचे परिक्षा शुल्क हे परत करण्यात आलेले आहे. परंतू १,२१९ उमेदवार यांचे नाव व बैंक खात्यावरील नाव हे विसंगत होत असल्याने अद्यापपर्यंत त्यांचे दुबार झालेले परिक्षा शुल्क उमेदवारांना परत करता आले नाही. तरी ज्या उमेदवारांना दुबार परिक्षा शुल्क परत करणेचे आहे त्यांची यादी या सोबत जोडली असून यादीतील उमेदवार यांनी खालीलप्रमाणे तपशिल talathi.recruitment2023@gmail.com या ई- मेल आयडीवर तातडीने सादर करावा.

 

Talathi Bharti 2023 Exam Fees Refunded – Some candidates have deposited examination fee two or more times while submitting online application form. 23,379 candidates have been refunded the examination fee out of the candidates who have deposited the examination fee twice. However, as the name of 1,219 candidates and the name on the bank account were mismatched, their duplicate examination fees could not be refunded to the candidates so far. However, the list of candidates who want to refund the double examination fee is attached herewith and the candidates in the list should immediately submit the following details to the e-mail id talathi.recruitment2023@gmail.com.

  1. Name of Candidates :-
  2. Bank Name :-
  3. Bank Account No.
  4. Bank’s IFSC Code :-
  5. Registration no. (Talathi Application Registration Number) :-
  6. Mobile no. :-
  7. Email ID :-

 

जिल्हा परिषद भरती 2019 And 2021 – Exam Fee Return Process Started

 

 

Leave a Comment