Zilla Parishad Bharti Maharashtra 2023 | ZP Bharati Maharashtra
Maharashtra ZP Bharti 2023: इच्छुक आणि पात्र उमेदवारानी ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करावयाचा आहे त्या त्या (Zilla parishad )जिल्हा परिषदेच्या Website वर 25 Aug, 2023 पर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा .
ZP Bharti /Zilla Parishad Bharti Maharashtra 2023: ग्रामविकास विभागांतर्गत Rural Ministry of maharashtra राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये (Zilla Parishad of Maharashtra) गट ‘क’ GROUP C संवर्गातील Health dept आरोग्य विभागाची 100 टक्के आणि इतर विभागांची / Other Dept 90% रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील गट-क मधील 30 संवर्गांतील एकूण 19,460 इतकी पदे pOSTS सरळसेवेने भरण्यात येणार आहेत.
मार्च, 2019 मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील 18 संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमी व इतर विविध कारणांमुळे परीक्षा होऊ शकली नाही.
Read This Also Pune ZP Bharti 2023: पुणे जिल्हा परिषदभरती More Competition..१ हजार पदांसाठी ७४ हजार अर्ज..
Important Dates Of ZP Exam
5AUGUST, 2023 ते 25 AUGUST, 2023 पर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येतील. जाहिरातींच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता , वेतनश्रेणी / Salary And Grade Payb , वयोमर्यादा / Age Limit , परीक्षा शुल्क / Exam Fee , ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत Procedure to Apply Online , अर्ज करण्याची मुदत / Online apllication Last Date etc. व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी संबंधित जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध होणार असल्याचे यांनी सांगितले.
सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकाच कालावधीमध्ये pOST wISE ONLINE eXAM होणार
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अनावश्यक, जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये / fOR oNE pOST oNE sHOULD nOt apply for more than one post To prevent exessive loss. असे केल्यास अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र हे Computerise system तयार होणार असल्यामुळे उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्याठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही.
IBPS Will Take Exam
परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया (IBPS) कंपनीमार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे या परीक्षेमध्ये पारदर्शकता राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही Candidate ne आमिषास कोणत्याही उमेदवाराने बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्यांनी मार्च, 2019 मध्ये अर्ज केलेला होता, वयाधिक्य झाल्याने ते परीक्षेस बसण्यास पात्र
ज्या उमेदवारांनी मार्च, 2019 मधील जिल्हा परिषद जाहिरातीकरीता अर्ज केलेला होता व वयाधिक्य झाल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होत आहेत, अशा उमेदवारांना 31 डिसेंबर, 2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता पात्र करण्यात आले आहे.
Elegibility criterion has been Reduced by 2 yrs
ज्या उमेदवारांनी मार्च, 2019 परीक्षेकरीता अर्ज केलेला नाही, त्यांनाही सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयास अनुसरुन कमाल वयोमर्यादेत 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात आलेली