ZP Bharti / Zilla Parishad Bharti- 2023 – जिल्हा परिषद रायगड भरती | Updates
ZP Bharti Maharashtra 2023 :राज्यात 19000 पदांच्या Zilla Parishad भरतीसाठी 3 ऑक्टोबरपासून परीक्षा
ZP Bharti Raigad News – 2023 जिल्हा परिषद रायगड भरती – आलेले अर्ज
जिल्हा परिषद भरतीच्या ZP Bharti -Raigad रिंगणात हजारो उमेदवार उतरले आहेत. in Raigad तर या भरतीसाठी ७४ हजारांहून अधिक ( More Than 50000 Candidates Has Applied For Zp Bharti Posts In Raigad ) उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पण Raigad जिल्हा परिषदेत भरतीसाठीच्या रिक्त जागा केवळ १ हजार असल्याने ( Only 1000 Seats Are Vaccant ) इथे मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.