WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
google.com, pub-6438026389225527, DIRECT, f08c47fec0942fa0

ZP Bharti Maharashtra 2023 :राज्यात 19000 पदांच्या Zilla Parishad भरतीसाठी 3 ऑक्टोबरपासून परीक्षा

Zilla Parishad Bharti Nashik -2023 | ZP Bharti Nashik -2023

Nashik News राज्यातील जिल्हा परिषदेतील Zilla parishad Vaccant Seats रिक्त जागांच्या (ZP Recruitment) नोकरभरतीसाठी प्रक्रिया सुरू असून यासाठी ऑनलाईन पद्धतीने Direct Recruitment Process  प्रक्रिया 3 October पासून सुरू होणार आहे. ही परीक्षा Postwise स्वतंत्रपणे होणार आहे. राज्यातील ३५ जिल्हा परिषदांमध्ये  35 ZIlla Parishad सर्वसाधारणपणे19030 Post भरली जाणार असून, त्यासाठी साधारणपणे 15 Lakh  उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

Before this जिल्हा परिषदांमधील भरती प्रक्रिया जवळपास अकरा वर्षापूर्वी झाली होती. त्यामुळे मधल्या काळात अनेक कर्मचारी निवृत्त झाल्याने रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारने ७५ हजार पदांची भरती करण्याची घोषणा केली असून त्यात जिल्हा परिषदांमधील सर्व संवर्गांमधील साधारणपणे १९ हजार पदे भरली जाणारआहेत.

Zp Bharti Maharashtra

ही भरती रिक्त पदांच्या ८० टक्के जागांसाठी होत आहे. नोकरभरतीसाठी ३ ऑक्टोबरपासून लेखी परीक्षेला सुरवात होईल. त्यासाठी IBPS  कंपनीने तयारी केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या परीक्षेसाठी सर्वसाधारण उमेदवारांकडून 1000, OBC / SC/ ST  उमेदवारांकडून ९०० रुपये आकारण्यात आले आहेत.

सर्व जिल्हा परिषदांतील परीक्षा एकाच वेळी होतील. पहिल्या टप्प्यात कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता, पशुसंवर्धन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक, विस्तार अधिकारी सांख्यिकी, विस्तार अधिकारी कृषी, लघुलेखक, कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदांसाठी ३ ते ११ ऑक्टोबरदरम्यान परीक्षा होणार आहे.

ग्रामसेवक Gramsevak , आरोग्य परिचारिका Nurse / Auxillary Nurse Midwife , आरोग्यसेवक Arogyabhrati , औषधनिर्माण अधिकारी / Pharmasist , प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Lab Technician , कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ सहाय्यक, मुख्य सेविका, कनिष्ठ अभियंता / Civil Engineer , स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या परीक्षा दुसऱ्या टप्प्यात होतील.

कनिष्ठ सहाय्यक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, औषधनिर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका, पर्यवेक्षक या पदांबाबतचे Timetable is not yet declared अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

नाशिकला ६४ हजार अर्ज
ZP Nashik -नाशिक जिल्हा परिषदेत  1038 Post  जागांसाठी भरती प्रक्रिया होत असून त्यासाठी 64080 Candidates Has Appliedउमेदवारांनी अर्ज केले आहेत.

EXAM TIME TABLE
 ३ OCTOBER : सहाय्यक लेखापाल, कनिष्ठ अभियंता
४ OCTOBER : तांत्रिक पदासाठी परीक्षा
५ OCTOBER : पशुधन पर्यवेक्षक
७ OCTOBER : वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
८ OCTOBER : विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
१० OCTOBER : विस्तार अधिकारी (कृषी) व आरोग्य पर्यवेक्षक
११ OCTOBER : स्टेनोग्राफर व कनिष्ठ सहाय्यक लेखा

Leave a Comment